World Fishermen's Day | ढोल ताश्या अन् खालू बाजा वाद्यांच्या गजरात मच्छीमार दिन साजरा | Harne | Sakal
हर्णे: नॅशनल फिशवर्कर्स फोरम ( NFF )महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती ( रजि . ) दापोली - मंडनगड - गुहागर मच्छिमार संघर्ष समिती , हर्णे बंदर यांच्या संयुक्त विद्यमाने आज (ता.२१) जागतिक मच्छिमार दिनानिमित्त (World Fishermen's Day) हर्णेमध्ये नौका सजवून मोठ्या दिमाखात मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताश्याच्या गजरात तसेच पारंपरिक वाद्य खालू बाजा या वाद्यांच्या गजरात कोळीनृत्यावर नाच करत बंदरात ही मिरवणूक आणण्यात आली. (बातमीदार : राधेश लिंगायत)
#WorldFishermenDay #NFF #Harne